एनडीटीव्ही अध्यक्षांचा राजीनामा
Read Time:48 Second
नवी दिल्लीः
एनडीटीव्ही अध्यक्ष सुपर्णा सिंग यांच्यासह अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. अदानी समुहाने एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानंतर एक महिन्यानंतर अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
एनडीटीव्हीचे मुख्य धोरण अधिकारी अरिजित चॅटर्जी आणि मुख्य तंत्रज्ञान आणि उत्पादन अधिकारी कवलजीत सिंग बेदी यांनीही राजीनामा दिला आहे. संस्थापक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी डिसेंबरमध्ये कंपनीचे संचालकपदाचा राजीनामा दिला होता.
Related Posts
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%