भारताच्या संकल्पावर जग विश्वास दाखवत आहे

मुंबईः स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताला आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठीचे धाडस मिळाले आहे. जग भारतावर विश्वास दाखवत असल्याची ही पहिलीच घटना आहे. भारत आपल्या क्षमतांचा वापर उत्तम गोष्टींसाठी करत असल्याच्या विश्वासामुळेच ही सकारात्मकता दिसून येते आहे. आज भारत अभूतपूर्व विश्वासाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून प्रेरणा घेऊन डबल इंजिन सरकारमध्ये स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रकर्षाने दिसून येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान …

Continue Reading

भारताची १.२ बीपीडी रशियन तेलाची आयात

  नवी दिल्लीः रशियन तेलाच्या किमतीवर युरोपिय महासंघ, जी-७ समुह तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी निर्बंध लादल्यानंतर रशियन तेलाची विक्रमी आयात भारताकडून होत आहे. डिसेंबरमध्ये भारताने सर्वाधिक १.२ दशलक्ष बॅरल प्रतिदिन (बीपीडी) इतकी विक्रमी उच्चांकी आयात केली आहे. युरोपिय महासंघाच्या निर्बंधांनंतर रशियाने भारताला अतिरिक्त सवलत दिली आहे. ब्लूमबर्गने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन तेलाचा सर्वात मोठा …

Continue Reading

भारतीय लष्करः गणवेशाचा अनधिकृत प्रसार रोखण्याबाबत मार्गदर्शक सूचना

मुंबईः भारतीय लष्कराने त्यांच्या नव्याने तयार  केलेल्या कॅमोफ्लाज पॅटर्न गणवेशाच्या  डिझाइन आणि  कॅमोफ्लाज पॅटर्नचे बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) प्राप्त केले आहेत.लष्करप्रमुखांनी  सुधारित लढाऊ गणवेशाचे अनावरण लष्कर दिन  2022 दरम्यान  केले होते. डिझाईनचा स्वामित्व अधिकार 10 वर्षांसाठी भारतीय लष्कराकडे आहे आणि तो आणखी पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. अनधिकृत विक्रेत्यांना खुल्या बाजारात अशा पद्धतीच्या ड्रेसचे उत्पादन आणि विक्री करण्यापासून रोखण्यासाठी  हे पाऊल  …

Continue Reading

त्रिपुरामध्ये १६ तर मेघालय, नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान

नवी दिल्लीः त्रिपुरा  विधानसभा निवडणूकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी, तर मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणूकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तिन्ही राज्यांमधली मतमोजणी 2 मार्चला होईल. हवामानाची परिस्थिती, शैक्षणिक वेळापत्रक, बोर्ड परीक्षा, प्रमुख सण, संबंधित राज्यांमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची उपलब्धता, हालचाली, वाहतूक आणि वेळेवर सैन्य तैनात करण्यासाठी लागणारा वेळ आणि इतर संबंधित प्रत्यक्ष वास्तवाचे सखोल मूल्यांकन या …

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

नवी दिल्‍लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत. कर्नाटकात पंतप्रधान यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देतील. दुपारी 12 वाजता यादगिरी जिल्ह्यातील कोदेकल इथे पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. दुपारी 2.15 च्या सुमारास पंतप्रधान कलबुर्गी जिल्ह्यातील मालखेडला पोचतील. इथे ते नव्याने वसविलेल्या गावांतील पात्र नागरिकांना जमिनीचे …

Continue Reading
error: Content is protected !!