सक्सेस पासवर्ड अर्थातच यशाची गुरूकिल्ली

वेळ – सोमवारी, सकाळी आठची स्थळ – मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे चित्रल वर्ल्डने आयोजित केलेल्या मोटिवेशनल स्पिचचे नाव होते, सक्सेस पासवर्ड. वक्ते होते हणमंतराव मेमाणे सर. सकाळी ८ वाजून १० मिनिटांची वेळ होती, त्याप्रमाणे ठोक्याला त्यांचे मोटिवेशनल स्पिच सुरू झाले. महाराष्ट्राचे दैवत पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवले आहे. पुण्यात तिसऱ्या वाक्याला हशा किंवा टाळ्या नाही मिळाल्या तर फाऊल …

Continue Reading

भाजपाच्या पथ्यावर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. २३ महापालिका, २५ जिल्हापरिषदा तसेच २८५ पंचायत समित्या राज्यात आहेत. सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत आदेश देत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत. न्यायालयाच्या निर्णयानंतरही प्रभाग रचना नव्याने करणे, त्यावर हरकती आणि सूचना मागवणे, त्यावर सुनावणी घेणे आणि नव्याने मतदार याद्या तयार करणे ही प्रक्रिया किमान चार ते पाच महिने सुरू राहील. म्हणजेच फेब्रुवारी …

Continue Reading

बीबीसीची दुटप्पी भूमिका पुन्हा उघडकीस

ब्रिटीश ब्राॅडकास्टिंग काॅपोरेशनने (बीबीसी) गुजरातमधील २००२ च्या दंगलीवर ‘इडिया: द मोदी क्वेश्वन’ या नावाचा माहितीपट नुकताच प्रसारित केला आहे.  भारतात या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यात मुस्लिम व हिंदु शब्दांचा वारंवार वापर केला गेला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच जातीयवादाला चिथावणी देणारा हा माहितीपट (?) तयार करण्यात आला आहे का? हा आमचा प्रश्न आहे. …

Continue Reading

error: Content is protected !!