त्रिपुरामध्ये १६ तर मेघालय, नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान

नवी दिल्लीः त्रिपुरा  विधानसभा निवडणूकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी, तर मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणूकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तिन्ही राज्यांमधली मतमोजणी 2 मार्चला होईल. हवामानाची परिस्थिती, शैक्षणिक वेळापत्रक, बोर्ड परीक्षा, प्रमुख सण, संबंधित राज्यांमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची उपलब्धता, हालचाली, वाहतूक आणि वेळेवर सैन्य तैनात करण्यासाठी लागणारा वेळ आणि इतर संबंधित प्रत्यक्ष वास्तवाचे सखोल मूल्यांकन या …

Continue Reading
error: Content is protected !!