
भारताची १.२ बीपीडी रशियन तेलाची आयात
नवी दिल्लीः रशियन तेलाच्या किमतीवर युरोपिय महासंघ, जी-७ समुह तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी निर्बंध लादल्यानंतर रशियन तेलाची विक्रमी आयात भारताकडून होत आहे. डिसेंबरमध्ये भारताने सर्वाधिक १.२ दशलक्ष बॅरल प्रतिदिन (बीपीडी) इतकी विक्रमी उच्चांकी आयात केली आहे. युरोपिय महासंघाच्या निर्बंधांनंतर रशियाने भारताला अतिरिक्त सवलत दिली आहे. ब्लूमबर्गने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन तेलाचा सर्वात मोठा …
Continue Reading