
बीबीसीची दुटप्पी भूमिका पुन्हा उघडकीस
- Marathi, VIEWS
- BBC, Documentary, Modi
- January 22, 2023
ब्रिटीश ब्राॅडकास्टिंग काॅपोरेशनने (बीबीसी) गुजरातमधील २००२ च्या दंगलीवर ‘इडिया: द मोदी क्वेश्वन’ या नावाचा माहितीपट नुकताच प्रसारित केला आहे. भारतात या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यात मुस्लिम व हिंदु शब्दांचा वारंवार वापर केला गेला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच जातीयवादाला चिथावणी देणारा हा माहितीपट (?) तयार करण्यात आला आहे का? हा आमचा प्रश्न आहे. …
Continue Reading