बीबीसी माहितीपटाचे वार्तांकन करताना रॉयटर्सचा खोडसाळपणा
-
Marathi, NEWS
-
BBC, LS2024
-
January 22, 2023
मुंबईः गोध्रा जळितानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बीबीसीच्या माहितीपटाचे प्रसारण भारतात रोखण्यात आले आहे. तसेच या माहितीपटाची कोणतीही क्लिप समाज माध्यमांद्वारे शेअर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या यासंबंधीच्या वृत्तात २००२ साली हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या रेल्वेला आग लागल्याने ५९ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हिंसाचार उसळला, असे नमूद करण्यात आले …
Continue Reading
त्रिपुरामध्ये १६ तर मेघालय, नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान
नवी दिल्लीः त्रिपुरा विधानसभा निवडणूकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी, तर मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणूकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तिन्ही राज्यांमधली मतमोजणी 2 मार्चला होईल. हवामानाची परिस्थिती, शैक्षणिक वेळापत्रक, बोर्ड परीक्षा, प्रमुख सण, संबंधित राज्यांमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची उपलब्धता, हालचाली, वाहतूक आणि वेळेवर सैन्य तैनात करण्यासाठी लागणारा वेळ आणि इतर संबंधित प्रत्यक्ष वास्तवाचे सखोल मूल्यांकन या …
Continue Reading
जे पी नड्डा यांच्या कार्यकाळात वाढ
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ दीड वर्षांनी जून २०२४ पर्यंत वाढवला आहे. २०२४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत जे पी नड्डाच अध्यक्षपदी असतील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या जोडीला नड्डा असतील. राष्ट्रीय कार्यकारिणीने जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे, असे अमित …
Continue Reading