पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
- Marathi, NEWS
- BJP, Maharashtra, Modi
- January 18, 2023
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत. कर्नाटकात पंतप्रधान यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देतील. दुपारी 12 वाजता यादगिरी जिल्ह्यातील कोदेकल इथे पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. दुपारी 2.15 च्या सुमारास पंतप्रधान कलबुर्गी जिल्ह्यातील मालखेडला पोचतील. इथे ते नव्याने वसविलेल्या गावांतील पात्र नागरिकांना जमिनीचे …
Continue Reading