बीबीसीची दुटप्पी भूमिका पुन्हा उघडकीस

ब्रिटीश ब्राॅडकास्टिंग काॅपोरेशनने (बीबीसी) गुजरातमधील २००२ च्या दंगलीवर ‘इडिया: द मोदी क्वेश्वन’ या नावाचा माहितीपट नुकताच प्रसारित केला आहे.  भारतात या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यात मुस्लिम व हिंदु शब्दांचा वारंवार वापर केला गेला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच जातीयवादाला चिथावणी देणारा हा माहितीपट (?) तयार करण्यात आला आहे का? हा आमचा प्रश्न आहे. …

Continue Reading

भारताच्या संकल्पावर जग विश्वास दाखवत आहे

मुंबईः स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताला आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठीचे धाडस मिळाले आहे. जग भारतावर विश्वास दाखवत असल्याची ही पहिलीच घटना आहे. भारत आपल्या क्षमतांचा वापर उत्तम गोष्टींसाठी करत असल्याच्या विश्वासामुळेच ही सकारात्मकता दिसून येते आहे. आज भारत अभूतपूर्व विश्वासाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून प्रेरणा घेऊन डबल इंजिन सरकारमध्ये स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रकर्षाने दिसून येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान …

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

नवी दिल्‍लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत. कर्नाटकात पंतप्रधान यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देतील. दुपारी 12 वाजता यादगिरी जिल्ह्यातील कोदेकल इथे पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. दुपारी 2.15 च्या सुमारास पंतप्रधान कलबुर्गी जिल्ह्यातील मालखेडला पोचतील. इथे ते नव्याने वसविलेल्या गावांतील पात्र नागरिकांना जमिनीचे …

Continue Reading

जे पी नड्डा यांच्या कार्यकाळात वाढ

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ दीड वर्षांनी जून २०२४ पर्यंत वाढवला आहे. २०२४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत जे पी नड्डाच अध्यक्षपदी असतील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या जोडीला नड्डा असतील. राष्ट्रीय कार्यकारिणीने जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे, असे अमित …

Continue Reading
error: Content is protected !!